Amey Tirodkar

@ameytirodkar101k followers

Special Correspondent, Frontline. here with my personal views, RTs not endorsement. ameytirodkar@gmail.com

Open on X
Top outlier
18.6×
Best organic post
Peak views
264k
Single post
Bookmarks
721
Across 100 organic posts
Last scan
Oct 17
Community cache
Posts 100 posts
#DatePost↓ OutlierViewsLikesRepostsBookmarks
1Sep 18, '25That's HUGE.18.6×264k9.7k94256
2Dec 5, '24The photo of the year By @the_hindu's @EmmanualYogini Congratulations Emma 👏👏👏❤️❤️❤️7.8×111k2.7k46790
3Aug 13, '25Aditya Thackeray said they offer non-veg to the deity during Navratri. BJP supporters questioning his religion. That's the problem with RSS idea of Hindu. It is trying to impose on4.7×67k3.3k46559
4Mar 24, '25Lesser people would have seen Kunal's show. But Eknath Shinde's workers ensured it reaches the masses now.4.2×59k5.3k39823
5Oct 28, '21Nawab Malik single handedly fought against the nexus of - NCB officer + private persons/goons + a worker of BJP + some media persons - to bring the truth of dirty practices before 3.7×08k1k4
6Apr 27, '25The man is known for his actions. One act of courage and commitment defines the man.3.5×49k2.7k21511
7Feb 26, '19Entire nation is giving credit to Indian Air Force Jawans ! Only 'IT Cell' wants to give it to 'someone else'. You can understand their desperation !3.5×05.6k1.5k4
8Jul 9, '25जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात. मग, रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे? खते, बियाणे, निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे? आणि आपल्या मुलांना नि3.3×47k3.8k89046
9Mar 23, '20मी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा तिखट टीका केलीय. वेळ आली तर भविष्यातही तशीच करेन. पण गेल्या पंधरा दिवसात या माणसाने ज्या रीतीने परिस्थिती हाताळली आहे, हे जर असंच त्यांनी कोरोना संपेप3.1×06.8k7445
10Oct 3, '24भालचंद्र नेमाडे रंगनाथ पठारे हरी नरके आणि पृथ्वीराज चव्हाण या चौघांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रचंड बौद्धिक मेहनत घेतली. आज प्रा. नरके नाहीत. त्यांना श्रध्दांजली2.9×41k2.4k34048
11Jan 24, '20Join the dots. News 1. Pawar demanded re investigation into Bhima Koregaon riots. News 2. security of Sharad Pawar withdrawn in Delhi News 3. NIA without request by state governmen2.8×04.5k1.6k16
12Apr 24, '21When UPA was in power, these same news channels used to name PM, Sonia Gandhi and others directly. Now they are using a word 'system'. That's the difference between democracy and o2.6×04.9k1.1k17
13Dec 16, '19This is battle between BJP and India. Choose your side. Either you will be with India or with BJP. That's it.2.5×04.1k1.3k5
14Jun 16, '20Right now, I believe @ajaishukla more than Modi government.2.4×05.1k7118
15Aug 11, '25Opposition parties are creating waves in Delhi. Today's protest is effective. If they continue this protest for a week or more, they will be successful to garner the masses support2.2×32k2.4k44720
16Dec 27, '24The world is mourning. Condolence messages are coming from Malaysia to Morocco, from UK to USA, from Toronto to Tokyo. That too after 10 years of his stepping down! Manmohan Singh,2.1×30k2.8k45741
17Nov 1, '21Nawab Malik has today done something that no other minister in MVA government would have dared to do. He has taken on @Dev_Fadnavis. In this, Fadnavis is clearly on backfoot.2.0×04.1k6144
18May 13, '19Excellent reply by Riteish to @PiyushGoyal. BJP leaders have crossed all the limits in this election. Most abusive, most inhumane campaign by BJP this time. Very sad.2.0×03.7k9024
19Nov 16, '22भारत जोडो. 15/11/20222.0×04.3k5916
20Dec 18, '19For second time @Dev_Fadnavis used doctored clip. Earlier doctored video of Rahul Gandhi's speech during assembly elections and now this. Will @narendramodi ask him to delete the t2.0×02.7k1.2k11
21Nov 26, '19उद्या 'सामना'ची हेडलाईन ही जगातली पहिली हेडलाईन असेल जी संपादकाने नुसती लिहिली नाही तर घडवली सुद्धा! @rautsanjay61 👍👍👍 #WA1.9×04.4k4980
22Jan 8, '20This is huge. Congress won power in Nagpur ZP on its own. Snatching the district of Devendra and Gadkari is big. It is also indicative that Congress is making comeback in Vidarbha1.9×03.7k8295
23May 21, '24पुण्याच्या अपघात दुर्घटनेत पोलीस, आमदार, कोर्ट या सगळ्यांच्या विरोधात जाऊन रस्त्यावर उतरून ज्या रीतीने रवींद धंगेकर संघर्ष करत आहेत ते बघून त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. मला निवडणुकी1.9×27k2.3k2856
24Feb 3, '21खेळाडू म्हणून सचिन महान आहे. पण, माणूस म्हणून छोटा. खूपच छोटा. ह्या ट्विटमुळे त्याने नेमकं काय गमावलं आहे हे कळायला त्याला खूप काळ जाईल.1.9×03.3k4833
25Oct 13, '20मी पुन्हा एकदा सांगतो. कुणाला आवडो न आवडो. ठाकरे आणि पवार ह्या महाराष्ट्रातल्या दोन सर्वोच्च शक्ती आहेत. आणि त्यांनी जर मनापासून एकमेकांची साथ द्यायचं ठरवलं असेल तर या राज्याचं लोक1.9×03.7k3993
26May 10, '21If entire Noida Media dares to follow the way of questioning like Bengaluru journalists, Modi government will collapse in next 36 hours.1.9×03.5k6576
27Feb 9, '21अमोल कोल्हे यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचे भाषण ऐका. उत्तम हिंदीत आणि मुद्देसूद बोलणारा, समोरच्या बाजूने सतत व्यत्यय आणला गेला तरी मुद्दा न सोडणारा एक चांगला खासदार महाराष्ट्रा1.9×04.5k2891
28Oct 16, '21Today's was fourth straight expose of NCB by @nawabmalikncp. Not for a single time, Sameer Wankhede and NCB has given satisfactory answers. The more Wankhede avoid, the more Nawab 1.8×03.5k7684
29Oct 1, '20आज हेही सांगायला हवं की दिल्लीच्या निर्भया बलात्कार वेळी त्या मुलीच्या चितेला भडाग्नी देताना राहुल गांधीच तिथे होता. तिच्या भावाचं पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायला राहुलने मदत के1.7×03.6k6094
30Oct 18, '19वयाच्या ७९ व्या वर्षी, मुसळधार पाऊस पडतोय, समोर हजारो लोक आपल्याला ऐकायला बिना छत्री बसलेत, हे बघितल्यावर शरद पवार नावाचा हा योद्धा छत्री न घेता, कोसळत्या पावसात भाषण करतोय! जेव्हा1.7×03k73110
31May 17, '21आता हे पोस्टर मराठीत आहे. पण ते शेअर करणं गुन्हा असू शकतो. त्यामुळे तुम्ही ते शेअर करू नका. जमेल त्याला सांगा की हे पोस्टर शेअर करू नका.1.7×03.2k6633
32Mar 19, '19MOST IMPORTANT MESSAGE FROM RAJ THACKERAY TODAY THIS ELECTION IS NOT ABOUT PARTY POLITICS. THIS IS MODI-SHAH VERSUS INDIA !!!! STRAIGHT, STRONG, UNAMBIGUOUS !!1.7×02.8k8163
33Feb 23, '22आपल्याला कणा आहे हे विसरलेल्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या गर्दीत मूठ घट्ट आवळून त्वेषाने आणि लढाईच्या मजबूत निर्धाराने हवेत हात भिरकावलेला हा ६२ वर्षांचा नवाब मलिक अधिक मो1.7×03.4k3574
34Apr 18, '20राहुल गांधी सजेशन देणार. मोदी सरकार त्याची थट्टा करणार. बहुतांशी न्यूज चॅनेल्स संभ्रमित करणाऱ्या बातम्या देणार. भक्त जोक बनवून व्हायरल करणार. राहुल यांचं सजेशन योग्य आहे हे सरकारच्1.7×03.4k4865
35Apr 21, '19The difference between journalism and PR !!1.6×02.9k8280
36Apr 14, '20All the Non NDA state governments, Please be clear. You and your states are fighting two battles. One against Covid-19 And Second against BJP's huge rumour mongering machinery. If 1.6×02.8k8258
37Apr 22, '20This person deserved to be in jail. That's it. This vitriolic won't be stopped by NBA or anyone else.1.6×02.4k77212
38Apr 19, '20राज्यपाल जितका काळ उद्धव ठाकरेंना आमदारकी देणं लांबवतील तितकी सामान्य माणसांमधली उद्धव यांच्याबद्दलची सहानुभूती वाढत जाईल. जुना मित्रपक्ष इतका सतत त्रास देत असतानाही उद्धव संयमाने 1.6×03.5k3930
39Nov 19, '21Rahul Gandhi was right about land acquisition law. He was right about Rafale. He was perfect about Covid-19. His words comes true about farm laws. Godi Media will not talk about it1.6×02.9k73514
40Apr 7, '21गुजरातची लोकसंख्या ही ७ कोटींच्या आसपास. पण तिथे लसी दिल्या - ७७ लाख. महाराष्ट्र लोकसंख्या ही १२ कोटी. पण इथे लसी दिल्या ८३ लाख. हा दुजाभाव का? सरकार नाही आलं म्हणून राज्यातल्या लो1.6×03k4473
41Jan 29, '21रविश कुमार इस देश के विवेक की आवाज हैं। इतिहास जब लिखा जायेगा तब रविश का नाम श्रद्धा और आदर के साथ लिया जायेगा।1.5×03.1k3103
42Nov 23, '19मी (लपून छपून) पुन्हा येईन! 😂😂😂🤣🤣🤣1.5×03.2k4343
43Apr 12, '20महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या लोकांनी काही दिवसांतच सीएम रिलीफ फंडाला १९७ कोटी रुपये उभे करून दिले आहेत. यात अनेक छोटी मुलं आहेत ज्यांनी आपल्या वाढदिवसासाठी मिळू शकणारे पैसे रिलीफ फ1.5×03.5k3130
44May 1, '19No Channel will discuss intelligence failure of government in Maharashtra naxal attack. They have been asked by Modi Govt to not discuss it. Clear order from 'TOP'.1.5×02.3k8623
45Jun 7, '20ज्यांना सोनू सूद च्या मदतीच्या आडून भाजपचं अण्णा हजारे स्टाईल राजकारण डेव्हलप होत होतं हे समजत नाही त्यांनी जास्त लोड घेऊ नये. त्या राजकारणाला धुमारे फुटण्याआधीच उघडं पाडल्याबद्दल 1.5×03.3k2913
46Apr 17, '20महाराष्ट्राने टेस्ट किट्स मागितली. जेमतेम १५ टक्के मिळाली. स्वतः विकत घेऊ का विचारलं तर केंद्राने आम्ही खरेदी करून देतो म्हणाले. महाराष्ट्राने हक्काचे, केंद्राकडे शिल्लक असलेले जीए1.5×02.8k5916
47Dec 18, '21Rahul Gandhi has started most important debate of our times. The difference between Hindu and Hindutva. This need to be taken to all corners of India. There is great risk in talkin1.4×02.8k51311
48Apr 22, '20ये काँग्रेसवाले ट्विटर ट्विटर ही खेलते रहेंगे या फिर जमीन पर कुछ करेंगे भी?1.4×02.8k2794
49Nov 10, '21१० वर्षांपूर्वी फडणवीस रोज सकाळी उठले की एक आरोप करायचे. तेव्हा ते अनेकांच्या मते अभ्यासू वगैरे आमदार होते. १० वर्षांनंतर नवाब मलिकांनी दोनच आरोप केलेत तर फडणवीसांना लगेचच जॉर्ड बर1.4×03k3104
50Sep 11, '21काँग्रेस में सीएम बदलना मतलब गांधी परिवार की मनमानी हैं और भाजप में सीएम बदलने का मतलब हैं मोदी - शाह का मास्टरस्ट्रोक!1.4×03.1k3165
51May 17, '20निर्मला सीतारामन म्हणाल्या की राहुल गांधींनी मजुरांची बॅग उचलून चालायला हवं होतं. मी सहमत आहे. राहुल गांधींनी त्या करोडो मजुरांसोबत चालत जावं. व्यापारी आणि व्यापा-यांचे दलाल मजुरां1.3×02.9k3162
52Sep 26, '20आमची आज्जी म्हणायची, "पोरानो, रिकामं ताट, थाळ्या, भांडी वाजवायची नसतात. घरात अवदसा शिरते, काम-धंदा बुडतो, नोकरी जाते, दुष्काळ पडतो! सत्यानाश होतो!!" पण २२ मार्च २०२० ला आज्जीचं कुण1.3×02.9k2828
53Dec 29, '20बापाचं वावर विकुन बुलेटची पावर दाखवणारं कारटं आणि देशातील विमानतळं विकुन स्वतःसाठी विमान घेणारं चोरटं दोन्ही एकाच श्रेणीत मोडतात. - डॉ विजय पवार नागपूर1.3×03k26111
54Mar 20, '20अत्यंत शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता उद्धव ठाकरे ज्या चोखपणे राज्याला या संकटाच्या पार्श्वभूमीवर सांभाळत आहेत ते वारंवार कौतुकास्पद आहे.1.3×03k2852
55Dec 9, '20निव्वळ शेतकऱ्यांनी नाही तर अदानी आणि अंबानी यांच्या सगळ्या प्रोडक्टचा बहिष्कार तमाम देशाने केला पाहिजे.1.3×02.6k1500
56Sep 17, '21This manipulation is exposing Twitter India's credibility yet another time.1.3×02.3k5946
57Feb 2, '22RG's speech in LS was one of his best. There are several points that need to be debated aggressively. But, for me the most important thing is his direct comment on 'AA'. Only leade1.3×02.6k4908
58Apr 30, '21मोदी सरकारने २० मे पर्यंत सगळ्या लसी बुक करून ठेवल्या. आणि राज्य सरकारांना सांगितलं की, करा आता १ मे पासून लसीकरणाला सुरुवात! हे इतकं महान सरकार देशाला लाभलं आहे!!1.3×02.7k3690
59Nov 14, '19संजय राऊत शिवसेनेतर्फे माध्यमांशी बोलण्यासाठी नियुक्त केलेले अधिकृत व्यक्ती आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतली. शिवसैनिक कधीही बाळासाहेबां1.3×02.7k3010
60Jan 26, '21इस देश के किसान को देशद्रोही कहने से बडा पाप नहीं।1.3×02.6k1860
61Apr 20, '20मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदार होण्याच्या विरोधात केलेली याचिका फेटाळून लावली आहे. गमावलेल्या सत्तेच्या हव्यासापोटी आंतरराष्ट्रीय महामारीच्या काळात अस1.2×02.7k3590
62Dec 17, '19Uddhav Thackeray compares Jamia Milia police atrocities to Jalianwala. Says, "India will be the country of largest youth. By 2022. It is youth bomb and don't try to explode that."1.2×02.3k5563
63Oct 3, '20या देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाबद्दल गांधींच्या मनात जो ओलावा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, काळजी आहे ती निव्वळ आणि निव्वळ अतुलनीय आहे! सत्ता काय, येत जात असते. गांधींमधलं हळवं म1.2×02.6k3622
64Oct 9, '20मराठी बोलायला येत नाही हा दोष नाही. मी मराठी शिकायचा प्रयत्न करेन अशी नम्रता असावी. पण मुंबईत राहून मराठीत बोलणारच नाही असा उर्मट पवित्रा चालणार नाही. मग तो कुणीही असो.1.2×02.8k2743
65May 14, '19😂😂😂😂😂 Rahul exposing Modi and Deepak in just one sentence!!1.2×02.3k5307
66Mar 30, '21आनंद महिंद्रा टाईप लोकांना कंठ तेव्हाच फुटतो जेव्हा सत्ता अति लोकशाहीवादी असते. एरव्ही या असल्यांच्या तोंडून 'ब्र' निघत नाही!1.2×02.4k1380
67Nov 29, '19देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेते बनण्याची घाई झालेली दिसते!! आपण एखाद्या मुद्द्यावरून नव्या सरकारवर टीका केली नाही तर आपलं तेही पद अमितभाई शाह चंद्रकांत पाटील यांना देतील अशी शं1.2×02.6k2610
68Apr 3, '22पक्ष फुटलेला साधनांची कमतरता तब्बेत साथ देत नव्हती माध्यमांनी जणू राजकीय मृत्यूलेखच लिहायला सुरुवात केलेली आणि या वातावरणात ईडीचा घाव सरकार घालू बघत होतं. या स्थितीतून पवारांनी सत्1.2×02.4k2675
69Nov 26, '19देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत चोरून शपथ घेतली नसती तर त्यांच्याबद्दल समाजात किमान कौतुक शिल्लक राहिलं असतं! असो!!1.2×02.7k2490
70Dec 27, '20तुमचं संजय राऊत यांच्याशी भांडण आहे. पण त्यांच्या पत्नीला ह्या भांडणात ओढायची काय गरज? @rautsanjay611.2×02.4k970
71Sep 3, '20आरेला जंगल घोषित केल्यामुळे नाराज झालेली एक लॉबी आहे. या लॉबीने मागच्या काही वर्षांत मुंबईच्या पर्यावरणाला आणि विकासाला विळखा घातला. तो सोडवण्याचं पहिलं पाऊल उद्धव ठाकरेंनी उचललं. 1.2×02.6k2412
72Sep 19, '20मनमोहनसिंग यांच्याबद्दलचं स्टेटमेंट हे देवेंद्र फडणवीस यांच्यात असलेल्या टोकाच्या अहंकाराचं प्रतीक आहे.1.1×02.6k2271
73Dec 3, '19य गोष्टींचे ऑडिट झालेच पाहिजे. * जलयुक्त शिवार * मागेल त्याला शेततळे * विहिरी * कर्जमाफी * पोर्टल द्वारे झालेली नोकरभरती @OfficeofUT यांनी निर्भीडपणे या विषयाची सत्यता लोकांसमोर आण1.1×02.3k3774
74Nov 30, '19CM जर कुठल्याच सभागृहाचे सदस्य नसतील तर त्यांना CM होता येत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले का? म्हणाले असतील तर त्यांनी एकदा मोदींशी याबद्दल चर्चा करावी. मोदी जेव्हा पहिल्यांदा स1.1×02.4k3222
75Jan 15, '20'जाणता राजा' मुद्द्यावरून शरद पवारांनी आज अवघ्या एका मिनिटाच्या वक्तव्यात भाजपला पुन्हा एकदा राजकीय कोपऱ्यात ढकललं. पवार हे करू शकले त्याचं एकमेव कारण त्यांचं नीट वाचन. इतिहासाचं न1.1×02.6k2562
76May 12, '20फेकते रहो! देखते रहो!!1.1×02.4k2691
77Jun 27, '21आम्हाला सत्ता दिली तर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू. आम्हाला सत्ता दिली तर मराठा आरक्षण देऊ. आम्हाला सत्ता दिली तर ओबीसी आरक्षण देऊ. याचा अर्थ काय? तुमच्या प्रश्नांशी आम्हाला द1.1×02.3k3023
78Sep 26, '20कुशाग्र बुद्धी पण अहंभाव नाही, जगभर सन्मान पण म्हणून बढाईखोरी केली नाही, पद होतं तेव्हा उन्मत्तपणा केला नाही, प्रचंड कष्ट, संघर्ष केला पण म्हणून त्याचं राजकीय भांडवल केलं नाही, भार1.1×02.5k3113
79Apr 12, '20देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री असते तर काय झालं असतं हा प्रश्न मराठी माध्यमांमधल्या काहींना सतत पडतोय. पण खरंतर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी कोल्हापूर आणि सांगली या दोन1.1×02.3k2810
80Dec 30, '20'ईडी संसर्गजन्य रोग आहे का?' याची चौकशी करायला गेलेलो 😜😜1.1×02.7k801
81Sep 16, '20मुंबई तक आणि एबीपी माझा अश्या दोन्ही मुलाखती पाहिल्या. उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई शहर, मुंबई फिल्म इंडस्ट्री आणि महाराष्ट्र यांची बाजू अत्यंत उत्तमपणे मांडली!! धन्यवाद!!!1.1×02.8k1490
82Sep 8, '20मी जेव्हा २०१७ ला जलयुक्त शिवार या योजनेवर ताशेरे ओढत होतो तेव्हा भाजपची आयटी सेल माझ्यावर तुटून पडली. आज माझे रिपोर्ट्स बरोबर होते हे सिद्ध झालं!! आपण स्वतःशी प्रामाणिक राहून चांग1.1×02.5k2681
83Apr 5, '21राफेल घोटाळ्याचे डिटेल्स आता बाहेर येऊ लागलेत. फ्रेंच मीडिया पण म्हणायला लागलाय की राफेल च्या व्यवहारात घोटाळा झालाय. @RahulGandhi बरोबरच होते. कुंपणानेच शेत खाल्लंय!1.1×02.2k3192
84May 22, '20तुमचं आंदोलन आमचं मनोरंजन 😋😋😜😜😂😂🤣🤣1.1×02.5k2200
85Apr 9, '21आज हे शब्द लिहून ठेवा! हा महाराष्ट्र आहे! ह्या लसीवरून कोंडी करण्याच्या हिणकस राजकारणाला पुरून उरेल!!1.1×02.3k2330
86Mar 22, '21Anil Deshmukh addressed press conference on 15th Feb from the lawns of hospital where he got discharge on the same day. He addressed it and went straight for home quarantine. Every1.1×02.2k3213
87Feb 2, '22संजय राऊत यांनी चार दिवसांखाली एक प्रश्न विचारला. अमित शहांच्या मुलाबद्दल. परिणाम काय? पुढच्या सहा तासांत त्यांच्या कुटुंबियांवर ईडीच्या धाडी पडल्या! देशातली बाकी सगळ्या वस्तूंची क1.1×02.3k2604
88Apr 16, '20राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही विरोधी पक्षातल्या जबाबदार नेत्याने कसं वागावं याचा आदर्श वस्तुपाठ आहे. महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना जरा राहुल गांधींकडून शिका असं म्हटले1.1×02.3k2792
89Dec 1, '19आजचं सर्वोत्तम भाषण @Jayant_R_Patil यांचं! या भाषणात टीका आहे पण ती बोचरी नाही, राजकारण आहे पण ते विखारी नाही आणि कौतुक आहे अन तेही हातचं राखून नाही!! अव्वल दर्जाचं, जयंतरावांच्या 1.1×02.3k28111
90Mar 12, '21एका बाजूला रात्री अडीच वाजता शेतकरी संप फोडणारे राज्यकर्ते. आणि दुसऱ्या बाजूला, परीक्षार्थीना तात्काळ दिलासा देऊन, आपली झाली चूक कबूल करून ती चोवीस तासांत सांगून सुधारणारे राज्यकर्1.1×02.3k2552
91Apr 16, '22यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांकडून एक धडा घ्यावा. उमेदवार आपल्या आवडीचा असो नसो, जर का पक्षाचा आदेश आला तर कितीही कोणीही टीका केल1.0×02.3k2301
92May 21, '20खरी गरज मुंडे, तावडे, खडसे, बावनकुळे आणि शिंदे या मंडळींनी 'महाराष्ट्र भाजपा बचाव' आंदोलन करायची आहे! 😋😋😂😂🤣🤣1.0×02.4k1851
93Oct 27, '21ज्ञानदेवाला लाडाने दाऊद म्हणण्याइतका महाराष्ट्र पुरोगामी होता! कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र माझा?! 🤣🤣😂😂😜😜🙊🙊 #अजब_नावाची_गजब_कहाणी1.0×02.4k2080
94Sep 3, '20शिवसेनेला पण आता समजत असेल की काय वृत्तीच्या लोकांना इतकी वर्षं सांभाळलं!1.0×02.3k1731
95Apr 4, '22दोन चार डबे रुळावरुन घसरले तर परत उचलून ठेवता येतात. इथे तर इंजिनानेच ट्रॅक सोडलाय. प्रवाशांना शुभेच्छा!1.0×02.3k1480
96Oct 11, '20देवेंद्र फडणवीसांनी खूप अभ्यास केला असेलही पण आरे मधून कांजूरमार्गला एकही अधिकचा रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड नेण्याचा फॉर्म्युला त्यांना काही सापडला नाही!1.0×02.2k1981
97Nov 22, '20उद्धव ठाकरे अत्यंत तळमळीने बोलत आहेत. लोकांना आवाहन करत आहेत. स्थिती हाताबाहेर जाऊ शकते याची जाणीव संयमशील शब्दांत करून देत आहेत.1.0×02.4k1040
98May 16, '21आज देशाचं खूप मोठं नुकसान झालं. आणि माझं मित्र म्हणून. गेल्या १२ वर्षांची आमची मैत्री. दिवसाच्या २४ तासांतली अशी कोणतीही वेळ शिल्लक राहिलेली नसेल ज्यावेळी ह्यांचा फोन आला नाही किंव0.9×02.3k1180
99Dec 4, '20माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्याच हातात महाराष्ट्र भाजपची सूत्रं राहिली पाहिजेत. तरच भाजपला जुने दिवस दिसू शकतील. धन्यवाद!0.9×02.3k930
100Jul 14, '20प्रॉब्लेम 'पायलट' असल्यामुळे झाला. 'आपले पॅसेंजर' बसलेत की नाही हे विमानात मागे वळून बघता येत नाही! गेहलोत 'वडाप'चे ड्रायव्हर निघाले. एक एक पॅसेंजर पकडून आणून जीपमध्ये बसवला.0.9×02.3k1332

Scan another creator

@

Run this on any account.

XOutlier builds this table for every public profile you open on x.com, with live data and every post, not just the top 50.