Jayant Patil- जयंत पाटील

@Jayant_R_Patil682k followers

Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra

Open on X
Top outlier
22.7×
Best organic post
Peak views
548k
Single post
Bookmarks
373
Across 99 organic posts
Last scan
Oct 17
Community cache
Posts 99 posts
#DatePost↓ OutlierViewsLikesRepostsBookmarks
1Jul 2, '23मी साहेबांबरोबर...22.7×548k19k1.7k16
2Dec 22, '22या निर्लज्ज 'सरकार' विरोधात लढत राहणार... बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय...!13.6×328k8.1k7804
3Jul 3, '23भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन7.9×191k6.3k4161
4Jul 4, '23राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची विशेष बैठक उद्या दिनांक ५ जुलै रोजी, दुपारी १.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आय7.6×182k4.1k3765
5Jun 27, '23अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार! पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल, कारण इंजिनियर बनून मोठे 7.2×174k3.2k1166
6Jan 9, '23फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा! 🤫6.4×155k4.5k4965
7Jul 2, '23राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी आणि विरोधी पक्षनेते पदी विधान सभेचे सदस्य श्री. जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. @Awhadspeaks @NCPspeaks5.9×142k3.4k4045
8Dec 22, '23आज सकाळी मला हा फोटो व्हॉट्सऍप वर कोणीतरी पाठवला. गेली ३५ वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत आहे. विधानसभेत भाषण झाल्यानंतर अनेकदा सर्वच बाकांवरील सहकारी बाहेर आल्यावर अभिनं5.6×134k3.8k15811
9Jul 8, '23पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचे वादळ उठणार महाराष्ट्रभर पसरणार... आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आज नाशिक जिल्ह्यातील येवल्यापासून सुरुवात होत आहे. त्यांचा आ4.8×117k3.4k2553
10May 23, '20Sonu Sood is arranging buses for migrants who want to go back to their homes. He is trying to help as many migrants as he can. The on screen villain is an inspiring hero in reality4.5×012k1.5k3
11Nov 14, '24मुंबईतील शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या आजच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही… हे4.3×104k3.4k46540
12Nov 28, '19महाराष्ट्राचा मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनं4.3×013k6613
13Sep 2, '23काल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांची उपजिल्हा रुग्ण4.0×96k3.9k4803
14May 22, '23ईडीने मला पाठवलेल्या नोटीस नुसार आज मी ईडी कार्यालयात उपस्थित राहिलो. जवळपास दहा तास मी ईडी कार्यालयात होतो. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्त3.5×84k3.1k2262
15May 5, '23आम्ही सर्व साहेबांसोबत...3.5×84k3.1k1510
16Apr 10, '25काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या propoganda based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र "फुले" सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. Who is Namdeo Dhasal? अ3.4×82k3.1k71864
17Jan 7, '20Devendraji It’s 'free Kashmir' from all discriminations, bans on cellular networks and central control. I can't believe that responsible leader like you trying to confuse people by3.3×06.3k1.6k5
18Nov 24, '19मा. शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही3.3×09.5k8164
19Feb 6, '24आमचा पक्ष आमचा चिन्ह फक्त शरद पवार #SharadPawar3.0×71k4.4k5002
20Sep 9, '20विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत ? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं ? #JustAsking @Dev_Fadnavis2.9×06.5k1.1k2
21Nov 26, '19उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व करतील असा प्रस्ताव मी मांडला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील निवडून आलेल्या सर्व आमदार2.7×08.4k4151
22Apr 20, '20.@sambitswarajकृपया अफवा फैलाना बंद किजीये| गडचिंचोले पंचायत पर भाजपा सत्ता में है, जहां पर ये दुर्भाग्यपूर्ण घटना घटी है|भाजपा की सरपंच चित्रा चौधरी घटना के समय वहा मौजूद थी| @NCP2.7×05.5k1.3k3
23May 3, '20भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस को2.7×06.6k1k5
24Jun 19, '23Warmest birthday wishes to Shri @RahulGandhi ji. Your commitment towards saving the democratic ethos of our nation and unwavering determination in reaching out to every #Indian thr2.6×63k3.2k2982
25Nov 11, '20मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है । बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच 2.5×07.7k5144
26May 22, '20हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना! आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाह2.5×06.1k9886
27May 14, '20आमदार म्हणून विधान परिषदेवर मा.@CMOMaharashtra उद्धवजी ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी ही सुखद वार्ता मिळाली या2.4×07.4k4271
28Feb 22, '24जय भवानी जय शिवाजी ! @NCPspeaks @PawarSpeaks2.4×58k3.7k3252
29Nov 24, '19.@Ajitpawarspeaks, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबा2.3×06k7541
30Nov 25, '19We are 162! #WeAre1622.3×06.7k5490
31Dec 4, '19इस्लामपुरमध्ये सकाळी ६.३० वाजता क्लीक केलेला फोटो ! येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित, सुखी आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे ! त्यासाठी नव्या पिढीची साथ राष्ट्रवादी काँग्रेस 2.3×07.3k2952
32Dec 29, '19आज आईचा दुसरा स्मृतिदिन. आईने घालून दिलेल्या संस्कारांच्या पासून कधीच दूर जाणार नाही. आईला विनम्र अभिवादन.2.3×07.1k1871
33Nov 29, '19मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आरे कार शेडचे काम थांबवण्याचा आदेश दिला आहे. भर रात्रीत आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या आधीच्या सरकारच्या कृतीबद्दल जनतेने प्रचंड असंतोष व्यक्त के2.2×06.6k3641
34Jul 21, '20आज माझे ट्विटर कुटुंब ३ लाख व्यक्तींचे झाले. आपणा सर्वांचे मनापासून आभार🙏2.1×06.8k1453
35Nov 27, '22माझा मुलगा प्रतीक आणि मा. राहुलजी किर्लोस्कर यांच्या कन्या चि. सौ का. अलिका यांचा विवाह आज संपन्न झाला. @PawarSpeaks @Prateek_J_Patil2.0×06.2k1796
36Nov 27, '19अखेर महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा सरकारला घरचा रस्ता दाखवलाच ! रयतेचे राज्य आले आहे ! @PawarSpeaks @bb_thorat @OfficeofUT #NoMoreBJP #MahaVikasAghadi2.0×05.5k5154
37Jan 16, '22.@elonmusk, Maharashtra is one of the most progressive states in India. We will provide you all the necessary help from Maharashtra for you to get established in India. We invite y2.0×04.2k7489
38Jul 27, '23शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 @ShivSenaUBT_ @OfficeofUT @uddhavthackeray2.0×48k3.9k1781
39Dec 15, '19साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे सारा ! निपाणी, उस्मानाबाद येथील मंगेश निपाणीकर या तरुण शेतकऱ्याने हरभरा,आळीव, ज्वारी, मेथी, गहू या पिकापासून शरद पवार साहेब आपल्या शेतातच साकारले आहेत 1.9×05.5k4572
40Dec 24, '19यदा यदा ही मोदीस्य: मंदी भवती भारतं: अभ्यूत्थानम अंधभक्तस्य: बेरोजगारी युगे युगे..! I don't know who is writer of this, but I appreciate his talent! Received this on WhatsApp! #Une1.9×04.8k5688
41Sep 13, '22वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून ग1.8×04.5k7477
42May 20, '20चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आदेश1.8×04.2k6956
43Nov 30, '19छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले या आमच्या दैवतांची नावे आम्ही शपथविधीच्या वेळी घेतली तर देवेंद्र फडणवीसांना राग का आला ?1.8×04.8k4714
44Apr 12, '22२०१४ला मोदींना पाठींबा, २०१९ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, पुतण्या मा. बाळासाहेब ठाकरेंचा,मात्र नातं1.7×04.1k5615
45Apr 12, '20चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आह1.7×04.8k4301
46Nov 24, '19लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती !1.7×05.1k3683
47Feb 6, '20प्रिय श्रेया, तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्ष1.7×05k4227
48Apr 10, '20तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद होतोय की सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण आता कोरोनामुक्त झालेत. आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतोय. जिल्ह्यात २६ रुग्ण आढळल्याने पालक1.7×04.9k3520
49Jul 3, '22मा. राज्यपाल महोदयांचे आभार! @BSKoshyari1.7×04.7k49314
50Jun 23, '22महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यां1.7×04.8k3464
51Dec 21, '19आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा 1.6×04.4k3922
52Nov 10, '22आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, आपले दैवत विठ्ठल रखमाई यांची मूर्ती, धनगर समाजाचे प्रतीक असलेली घोंगडी-काठी भेट देत मा.@RahulGandhi जी आणि 'भारत जोडो' यात्रेचे 1.6×04.5k4996
53Nov 28, '19आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मा. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून मी व मा. छगन भुजबळ शपथ घेणार आहोत. I'll be swearing in as Cabinet Minister along wi1.6×04.7k2220
54Dec 12, '19राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! @PawarSpeaks #SharadPawar1.6×05k1860
55Nov 25, '19आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या एकूण १६२ आमदारांनी पक्षादेशाशी एकनिष्ठ राहण्याची संविधानाला स्मरून शपथ घेतली. २८८ सदस्यांच्या विधानसभेत १६२ सदस1.6×04.5k3720
56Jul 28, '21आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. 1.5×03.9k3240
57Jul 27, '22माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 @OfficeofUT1.5×04.8k1430
58Jul 29, '21आज ब्रीच कँडी रुग्णालयात माझी अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नसल्याने काळजीचे कारण नाही. दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर लगेच1.4×04.1k2474
59Dec 1, '19महाराष्ट्र राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी श्री. देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis )यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!1.4×04.6k1641
60Nov 28, '19मी जयंत कुसुम राजाराम पाटील, या राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अविरत परिश्रम करेल ! I am Jayant Kusum Rajaram Patil, Will work endlessly for the overall progress of this state! @P1.4×04.2k2210
61Apr 27, '20कौतुकास्पद ! कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्यासाठी मुंबई मनपाच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर कोवीड योद्धा झाल्या आहेत. परिचारिकेचे शिक्षण पूर्ण केले असल्याने आपल्या अनुभवाचा उपय1.4×04.3k2800
62Nov 11, '22जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे. @Awhadspeaks @NCPspeaks1.4×03.5k3511
63Dec 17, '19दर्जेदार अभिनयाने सिनेमासृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या रितेश देशमुख यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा ! Happy Birthday Riteish ! 💐🎂 @Riteishd1.4×04.5k1311
64Sep 14, '22“अनेक उद्योगपती येतायत. तो वेदांता वाला आला होता, जवळपास ४ लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत. असे लोक येतायत आपल्याकडे…”1.4×03.4k49914
65Sep 10, '21गणपती बाप्पा मोरया!1.4×04.5k1261
66Jul 30, '20माझ्या मतदारसंघातील तुंग गावची कु. अबोली संपत कदम हिने दहावीच्या परीक्षेत १००% (५००/५००) गुण मिळवल्याबद्दल तीचे मनापासून अभिनंदन💐 अभ्यासासोबतच अबोली गायन, वक्तृत्व, नृत्य या कलांम1.3×04.3k1253
67Mar 22, '20कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्याने @rajeshtope11अहोरात्र झटतायेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थाची काळजी करणाऱ्या @NCPspeaks च्या श1.3×03.7k3703
68Jun 19, '20सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray1.3×04.3k1850
69Mar 29, '21आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते य1.3×03.6k3120
71Feb 18, '21माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्क1.3×03.4k1471
72Feb 23, '21सांगली-मिरज-कुपवाड मनपाच्या महापौरपदी @NCPspeaks चे दिग्विजय सूर्यवंशी तर उपमहापौरपदी @INCMaharashtra चे उमेश पाटील यांची निवड झाली. विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वा1.3×03.7k2660
73Jul 27, '20महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त भेटून त्यांचे अभीष्टचिंतन केले💐 @CMOMaharashtra1.2×04.1k1160
74Mar 4, '20नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज विधानभवनातील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. @Tukaram_IndIAS1.2×04k1301
75May 10, '20श्री. शशिकांत शिंदे, सातारा व श्री. अमोल मिटकरी, अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम काम1.2×03.5k2361
76Jul 30, '22घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे.मात्र,काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत 1.2×03.3k3582
77Apr 11, '20इस्लामपूर येथील शालेय विद्यार्थीनी सई विनोद मोहिते हिने वाढदिवसाचा खर्च टाळत, ४०० जणांना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. येत्या पाच दिवसात गरीब, गरजूंना शिवभोजन केंद्रावर म1.1×03.6k1760
78May 26, '20आपल्या सहकाऱ्यांना कायम समजून घेणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, हसतमुख व राजबिंडे व्यक्तीमत्व असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभ1.1×03.7k1481
79Aug 31, '20माझ्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी असताना वाळवा तालुक्यातील मालेवाडी येथे भकास पडलेल्या डोंगरांवर रोपे लावली होती. आज या रोपांची छान झुडपे झाली आहेत आणि या काळ्या आईला त्यांच्या ह1.1×03.7k1291
80Jan 8, '20सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मला देण्यात आली आहे. आदरणीय पवार साहेबांचे, मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार ! @PawarSpeaks @OfficeofUT1.1×03.5k1241
81Nov 10, '22'भारत जोडो' यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी, लोकशाहीला बुलंद करणाऱ्या लोकांच्या मनातील एक भावना आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपली संविधानिक मूल1.1×03.1k4174
82Oct 21, '20स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून गेली तीन दशके भाजपचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा 1.1×03.5k1971
83Mar 29, '21आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहे1.1×03.3k2241
84Dec 17, '20क्रांतीची बिजं... ✊ उद्या ही बिजं मोठे वृक्ष होऊन परिवर्तन घडवतील याचा विश्वास आहे! #FarmersProtest #FarmersMovement1.1×03.5k1672
85Jul 22, '20राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा! अजितदादांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छा💐 @AjitPawarSpeaks1.1×03.4k1311
86Apr 6, '21माझे जुने मित्र ना. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या1.1×03.3k1751
87Nov 28, '19आदरणीय साहेब, आपण आम्हाला दिलेल्या या संधीबद्दल आपले मनापासून आभार ! .@PawarSpeaks1.1×03.4k1400
88Nov 14, '20#HappyDiwali from my family to you and your family. #HappyDeepavali1.0×03.5k560
89Mar 1, '20श्रेया, तुझे पत्र मिळाले. तू मोठी झाल्यावर आपण भेटूच. त्याआधी देखील तुला भेटायला आवडेल मला. तुझ्या भावी आयुष्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद.1.0×03.2k2011
90Jun 22, '20राष्ट्रवादीच्या नेत्या @supriya_sule व खा. @kolhe_amol यांनी १७व्या लोकसभेच्या प्रथम वर्षात देशात उत्कृष्ट संसदीय कामगिरी बजावली असल्याचे परिवर्तन संस्थेच्या अभ्यासात समोर आले आहे.1.0×03.3k1522
91Dec 11, '21भारताचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे आधारवड, आमच्या सर्वांच्या जीवनातील सूर्य आदरणीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! @PawarSpeaks1.0×03.2k1761
92Jul 15, '20राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐 @dhananjay_munde1.0×03.3k831
93Nov 30, '20राणे साहेबांची @BJP4Maharashtra च्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञान1.0×03.1k1450
94Nov 28, '19आपले मनापासून आभार ! 🙏 @supriya_sule1.0×03.3k800
95Jan 5, '20महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाची समस्या सध्या गंभीर आहे. अशा परिस्थितीत जलसंपदा व लाभक्षेत्र विकास या महत्त्वपूर्ण खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी मला दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्ध1.0×03.1k1431
96Jul 27, '25महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 @uddhavthackeray1.0×24k3.2k1527
97Oct 4, '20माझे स्वीय सहाय्यक श्री. अभिषेक पवार यांचा विवाह सोहळा आज मुंबईत संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सहपरिवार उपस्थित राहिलो व नव दांपत्याला शुभेच्छा दिल्या.1.0×03.3k700
98Jul 24, '20माझे मोठे भाऊ भगतसिंहदादा यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा💐1.0×03.1k682
99Dec 12, '20आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार नावाची केवळ एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे, एक विद्यापीठ आहे! या पुरोगामी विचारांस माझे नमन🙏 साहेब, आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा...शतायुषी व्हा! 1.0×03.1k1021
100Jun 19, '24"नफरत छोड़ो - भारत जोडो" ची संकल्पना घेऊन ज्यांनी भारतभर पदयात्रा करणारे, देशातील लोकांशी संवाद साधत लोकशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करणारे, आश्वासक नेतृत्व श्री. राहुलजी गांधी यांना0.9×22k3.5k2336

Scan another creator

@

Run this on any account.

XOutlier builds this table for every public profile you open on x.com, with live data and every post, not just the top 50.